सलाड ओलवीये (चिकन किंवा मश्रूम/पनीर/टोफू वापरून)

नुसतेच सलाड किंवा पावाच्या दोन चकत्यामधे घालून खायला तयार.
टीप: हाच प्रकार शाकाहारी तयार करण्याकरिता चिकनच्या ऐवजी
अळंबी(मश्रूम) किंवा पनीर किंवा टोफूचा वापर करता येईल.

साहित्य:

उकडलेल्या बोनलेस चिकनचे बारीक तुकडे - २५० ग्रॅम

उकडलेले बटाटे - २५० ग्रॅम


उकडलेले वाटाणे - १ वाटी



उकडलेले गाजर - १ नग


लिंबाचा रस - १ लिंबू चवी नुसार किंवा काकडी + वीनेगर + मीठ लोणचे चवी नुसार


मीठ / मीरपूड - चवी नुसार मायॉनेझ - २ मोठे चमचे चवी नुसार
बारीक केलेला कांदा - १ नग चवी नुसार


कृती - वरील सगळे जीन्नस एकत्र एकजीव करा. शीत कपाटात थंड करा.
हा पदार्थ प्रथम - ऋतु हिरवा - ह्या ई-अंकात प्रसिध्द झाला आहे.

फोटो - विनायक रानडे. कॅमेरा - नीकॉन पी ९०.

No comments: